World Cup 2019 | इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सनी धुव्वा, 27 वर्षानंतर फायनलमध्ये धडक

इंग्लंड : ऑइन मॉर्गनच्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. तब्बल 27 वर्षानंतर इंग्लंडने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. तर विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची इंग्लंडची आजवरची ही चौथी वेळ ठरली. त्यामुळे आता रविवारी लॉर्डसवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड अशी अंतिम लढत रंगणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *