VAYU CYCLONE Updates : वायू चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार

गांधीनगर : अरबी सुमद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळाने मंगळवारी दुपारी आपली दिशा बदलून गुजरातच्या दिशेने आगेकूच केली आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असून, काही वेळात गुजरातच्या किनारपट्टीवर धडक देणार आहे. या वादळाशी दोन हात करण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज आहे. दरम्यान या वादळामुळे गुजरातला जाणाऱ्या 70

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *