मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळसी तलाव काठोकाठ भरला

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव काठोकाठ भरला आहे. तुलसी तलावात 97.20% पाणीसाठा जमा झाला आहे. तुळसी तलाव भरण्यासाठी केवळ 6 इंच पाणीसाठा वाढ‌णे बाकी आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता काहीशी कमी झाली आहे.

तुळशी तलावाची पाणी भरण्याची एकूण क्षमता 139.17 मीटर एवढी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *