अवैध बाटलीबंद पाणी विकणाऱ्या 22 जणांना मुंबईत अटक

मुंबई : बाटलीबंद पाणी विकण्याचा परवाना नसलेल्या विक्रेत्यांवर रेल्वे पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. देशभरातील रेल्वे स्थानकांवर उघडपणे अवैध बाटलीबंद पाण्याचा व्यापार होत आहे. मुंबईत 22 जणांना आरपीएफने अटक केली.

खिसे भरण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तींवर अंकुश ठेवण्यासाठी आरपीएफने देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर एक मोहीम राबवली आहे. या मोहिमेला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *