आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, पियूष गोयल यांचं विधान, सोशल मीडियावर खिल्ली

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन चर्चेचा विषय बनले आहेत. त्यातच आईन्स्टाईन यांनी आकडे आणि गणिताची चिंता केली असती तर गुरुत्वाकर्षणाचा शोध कधीच लावला नसता, असं वक्तव्य रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे. न्यूटनची थिअरी आईन्स्टाईन यांच्या नावावर खपवल्याने गोयल यांच्या या

One thought on “आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, पियूष गोयल यांचं विधान, सोशल मीडियावर खिल्ली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *