राष्ट्रवादीच्या माजी आमदार धनराज महालेंची शिवसेनेत घरवापसी, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांची शिवसेनेत घरवापसी झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महालेंनी पुन्हा एकदा घड्याळाल रामराम करत शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधल आहे. आज मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत धनराज महाले यांनी हाती शिवबंधन बांधलं. या पक्षप्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला पुन्हा

One thought on “राष्ट्रवादीच्या माजी आमदार धनराज महालेंची शिवसेनेत घरवापसी, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *