मराठी कलाकारांना ‘म्हाडा’ देणार हक्काचं घर

मुंबई : मराठी कलाकारांना मुंबईत हक्काचं घर घेता यावं, म्हणून ‘म्हाडा’ने मोठा निर्णय घेतला आहे. मराठी कलाकारांना एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर विभागामध्ये घरं दिली जाणार, अशी घोषणा म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी केली.

मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांना म्हाडाच्या निर्णयाचा लाभ होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक भागातील कलाकारांना विरारमधील घरं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *