प्रियांका गांधींना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री करा : काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी

रायबरेली : युपीएच्या अध्या सोनिया गांधी बुधवारी रायबरेली या (12 जून) त्यांच्या लोकसभा मतदार संघात दाखल झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीदेखील उपस्थित होत्या. सोनिया यांनी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीयादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधी यांना 2022 च्या उत्तर प्रदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *