उर्मिला मातोंडकर पक्षातील गटबाजीला कंटाळून सोडून गेल्या : सत्यजीत तांबे

नवी दिल्ली : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी एबीपी माझाशी बोलताना काँग्रेसमधीलच नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. उर्मिला मातोंडकर पक्षातल्या गटबाजीला कंटाळून सोडून गेल्या असल्याचे ते म्हणाले.


काँग्रेसने जी वागणूक उर्मिला यांना दिली ती निषेधार्हच असल्याचे देखील तांबे म्हणाले. अशी

One thought on “उर्मिला मातोंडकर पक्षातील गटबाजीला कंटाळून सोडून गेल्या : सत्यजीत तांबे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *