जळगाव शहर मतदारसंघ | युतीचं वाढतं वर्चस्व, तर सुरेश जैन यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई

जळगाव : जळगाव विधानसभा मतदारसंघावर गेली चाळीस वर्षे सुरेश जैन यांची घट्ट पकड असल्याचे पाहायला मिळाले आहे. पक्ष कोणताही असो सुरेश जैन हे विजयी होणारच असं जणू समीकरणच या ठिकाणी बनलं होतं. राजकारणाच्या प्रवासात अनेक पक्षात प्रवेश करुन त्यांनी आपली सत्ता कायम ठेवली होती. यामागे त्यांचा दांडगा जनसंपर्क, आक्रमक

One thought on “जळगाव शहर मतदारसंघ | युतीचं वाढतं वर्चस्व, तर सुरेश जैन यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *