Forbes | जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत अक्षय एकमेव भारतीय

मुंबई : ‘फोर्ब्ज’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत केवळ एका भारतीयाचा समावेश आहे. हा अभिनेता म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नाही, तर अक्षयकुमार आहे. अक्षयने रिआन्ना, जॅकी चॅन, ब्रॅडली कूपर यासारख्या भल्याभल्या कलाकारांना मागे टाकत 33 वं स्थान पटकावलं आहे.

65 मिलियन डॉलर म्हणजे अंदाजे 444 कोटी 92

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *