काँग्रेसमधून फुटलेले 10 आमदार भाजपमध्ये, चौघं मंत्रिपदाची शपथ घेणार

पणजी : काँग्रेसपासून फारकत घेतलेल्या दहा आमदारांनी आज दिल्लीत जाऊन भाजपच्या सदस्यत्वाचे अर्ज भरुन रितसर पक्षप्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही त्यांनी भेट घेतली. बाबू कवळेकर, मायकल लोबो, बाबूश मोन्सेरात व फिलीप नेरी रॉड्रीग्ज अशा चौघा भाजप आमदारांचा मंत्री म्हणून उद्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *