जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद, एका दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 5 जवान शहीद झाले आहेत, तर 2 जवान जखमी आहेत. अनंतनागमधील एका बस स्थानकावर हा हल्ला झाला. जवानांनी एका दहशतावाद्याचा खात्मा केला आहे.

या हल्ल्याची जबाबदारी अल उमर मुजाहिद्दीनने घेतली आहे. मात्र जैश-ए-मोहम्मदने हा हल्ला केल्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *